आजचे भविष्य रविवार दि. 8 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मुलांच्या बक्षीस समारंभात आपलाही सहभाग
Advertisement
वृषभ: लांबचा प्रवास टाळावा, आरोग्य कमकुवत बनवेल.
मिथुन: अध्यात्मिक लाभासाठी ध्यान व योगाचा अवलंब कराल
Advertisement
कर्क: निसर्गरम्य ठिकाणी काढलेली एखादी सहल आनंदमयी ठरेल.
सिंह: प्रवासामुळे थकवा वाटेल, ताण येईल.
कन्या: तब्येत ठणठणीत असेल, कुटुंबाला प्राधान्य द्या
तुळ: मनावरील ताण दूर सारा, प्रगतीत अडथळा बनेल
वृश्चिक: उच्च आत्माविश्वास चांगल्या कामासाठी वापरा
धनु: आरोग्याकडे दुर्लक्ष नको. धार्मिक कार्यात धन खर्च करा
मकर: अत्यंत व्यग्र वेळापत्रक असले तरी स्वत:साठी वेळ काढा
कुंभ: खेळकर मूडमध्ये असाल, सायंकाळ आनंदाची असेल
मीन: विनोद बुद्धी जागी होईल. आर्थिक अडचण दूर होईल.
Advertisement