For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  7 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: कलात्मक बुद्धिमत्ता वापरल्यास फायदेशीर ठरेल

Advertisement

वृषभ: तणावमुक्त राहा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा

मिथुन: तब्येत सांभाळा, मन:शांती विचलीत होऊ देऊ नका

Advertisement

कर्क: मुलांच्या संगतीत राहा, वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्या

सिंह: आपल्या गोष्टी योग्य सिद्ध करण्यासाठी घरात शांती ठेवा

कन्या: धैर्य व शक्ती पणाला लावावी लागेल, सहज जमेल

तुळ: नशिबावर हवाला ठेवू नका, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या

वृश्चिक: उधार दिलेली रक्कम आज मिळण्याची शक्यता

धनु: मुलाना  प्रोत्साहन दिल्याने यशाचा मार्ग मोकळा होईल

मकर: कर्जातून मुक्ती मिळेल, आजचा दिवस अविस्मरणीय असेल

कुंभ: आनंदाचे क्षण वाटून घेतल्यास द्विगुणित होईल.

मीन:  जादुई व आशादायी वातावरणाचा अनुभव येईल.

Advertisement
Tags :

.