For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ६ फेब्रुवारी २०२६

06:00 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ६ फेब्रुवारी २०२६
Advertisement

मेष : नातेवाईकांसोबत व्यवहार करताना सांभाळून

Advertisement

वृषभ : कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होऊ देऊ नका

मिथुन : दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअरबाजारात पैसे गुंतवा

Advertisement

कर्क : समस्यांवर हसतमुखाने मात कराल, उपाय सापडेल

सिंह : क्रीडास्पर्धेत सहभाग, जमीन स्थावर जंगम मालमत्तेकडे लक्ष द्या

कन्या : विश्रांतीची गरज आहे, आजपासूनच बचत करा

तुळ : प्रकाशझोतात राहाल, यश तुमच्या मुठीत येईल

वृश्चिक :  कुटुंबामध्ये नरमाईचे धोरण स्वीकारा, आनंद मिळेल

धनु : ताणतणावावर मात करण्यासाठी अध्यात्मिकतेकडे वळा

मकर : नकारात्मक विचार झटकून द्या, मानसिक समाधान मिळेल

कुंभ : विनयशील वागण्याबद्दल कौतुक, अनपेक्षित घबाड मिळेल

मीन : नवीन गोष्टी सहज आत्मसात कराल, आत्मविश्वास वाढवा

Advertisement
Tags :

.