For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026

06:07 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  5 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास बरीच कामे हातावेगळी कराल

Advertisement

वृषभ: कामावर लक्ष केंद्रीत केल्यास दुहेरी उत्पादन करू शकाल

मिथुन: काम आणि आयुष्य याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट ठेवा

Advertisement

कर्क: मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे तेच प्रश्न सोडवेल

सिंह: सकारात्मक विचार यशाकडे नेतील, सही करताना विचार करा

कन्या: स्थिरस्थावर व्यक्तींची साथ संगत करा फायदा होईल

तुळ: द्वेषपूर्ण दोष काढून टाकून निष्काम मैत्री करा

वृश्चिक: घरातील ज्येष्ठांचे आज्ञापालन करा, मन:शांतीचा लाभ

धनु: जे काही चांगले आहे, त्याचाच स्वीकार करा

मकर: घरातील सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्याल

कुंभ: रूबाबदारपणे बसल्याने आरोग्य व आत्मविश्वास वाढतो

मीन: कलात्मक व सर्जनशीलतेमुळे कौतुक होईल

Advertisement
Tags :

.