आजचे भविष्य बुधवार दि. 4 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रिय व्यक्तीसोबत वाद होऊ नये यासाठी तसे विषय टाळा
Advertisement
वृषभ: धन धार्मिक कार्यात खर्च कराल, संकल्पना यशस्वी होईल
मिथुन: टीका करण्यात वेळ वाया दवडू नका, आरोग्यावर परिणाम
Advertisement
कर्क: उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल, आत्मविश्वास वाढवेल
सिंह: भीती व चिंतेमुळे होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा
कन्या: व्यापारात नफा, जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्या
तुळ: आर्थिक तंगी दूर होईल, कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळेल
वृश्चिक: अकारण येणाऱ्या विचाराना आळा घाला. तणाव दूर होईल
धनु: विचारपूर्वक गुंतवणूक करा, मनोधैर्य उंचावेल
मकर: गुंतवणुकीतून फायदा, जीवनसाथीचे आरोग्य जपा
कुंभ: सळसळता उत्साह , संधीचा योग्य फायदा करून घ्या
मीन: बऱ्याच समस्या सुटतील, दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
Advertisement