For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  3 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: निराशावादी विचारसरणी टाळावी, अन्यथा आरोग्य बिघडेल

Advertisement

वृषभ: अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ दवडू नका

मिथुन: घरच्यांच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक करा, फायदेशीर

Advertisement

कर्क: वरिष्ठांना गृहित धरू नका. अत्यंत व्यस्त दिवस असेल

सिंह: पैसा मिळविण्यासाठी नवनवीन संकल्पना वापरा

कन्या: रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात व्यवहार जपून

तुळ: कुटुंबातील सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रास, राग आवरा

वृश्चिक: वस्तुची खबरदारी घ्या, कामातील चुका कबूल करा

धनु: कोणाच्याही मदतीविना धन कमावण्यात यशस्वी व्हाल

मकर: तब्येतीची काळजी घ्या, घरच्यांना वेळ द्या

कुंभ: अनावश्यक घटनांची चर्चा नको, खर्च करताना सांभाळा

मीन: योगसाधना करा. दुराग्रही स्वभावामुळे शांतीचा भंग होईल

Advertisement
Tags :

.