For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  28 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: मुलांच्या संगतीत राहिल्यास तणाव नाहिसा होईल

Advertisement

वृषभ: घरातील व्यक्तीकडून उधार घेतल्यास ते परत करा.

मिथुन: पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची वार्ता येईल

Advertisement

कर्क: गुंतवणुकीबाबतचा वरिष्ठांचा सल्ला विचारात घेतल्यास फायदा

सिंह: व्यापारात उधारी मागणाऱ्यांकडे निव्वळ दुर्लक्ष करा

कन्या: आजच्या घटनांमुळे आपली निराशा होईल, पण स्वत:ला सावरा

तुळ: दुबळेपणावर मात करण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहात

वृश्चिक: नवीन घडामोडीमुळे कुटुंबाला आनंद मिळेल

धनु: मानसिक शांती भंग पावेल असा ताण मनाला देऊ नका

मकर: पैशाची किंमत समजेल, खर्च आवरता घ्याल. बचत कराल

कुंभ: धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबाला वेळ कमी पडत आहे

मीन: रागावर ताबा मिळवा, अन्यथा संघर्ष. समस्यांचा सामना करावा लागेल

Advertisement
Tags :

.