आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या कामाबाबत दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा
Advertisement
वृषभ: अनुभवी लोकांसाठी किंवा एकांतात वेळ घालवणे हिताचे
मिथुन: कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनावर दडपण येईल
Advertisement
कर्क: उधार दिलेला पैसा परत मिळण्याची दाट शक्यता असेल
सिंह: कामाच्या घाईमुळे कुटुंबाच्या गरजा पुरवण्याकडे दुर्लक्ष
कन्या: सासरवाडीहून धनलाभ, अध्यात्मिक गुरूकडून मार्गदर्शन
तुळ: मतभिन्नता व दडपण यामुळे चिडचिडे बनाल
वृश्चिक: उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल, लक्ष्य पूर्ण होईल
धनु: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यान योग करा
मकर: उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल, मूड सांभाळा
कुंभ: व्यावसायिक करार मदार करताना भावनांवर नियंत्रण ठेवा
मीन: पैशाची देवाणघेवाण असेल, बचत करण्यात यशस्वी व्हाल.
Advertisement