आजचे भविष्य गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: घरगुती प्रश्न व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस
Advertisement
वृषभ: विनयशीलतेचे कौतुक होईल, भूतकाळातील विचारांचा गोंधळ दूर
मिथुन: कोणत्याही समस्येला धैर्याने सामोरे जाल.सकारात्मक राहा.
Advertisement
कर्क: वाईट सवयी लवकर न सोडवल्यास बिकट प्रसंग उद्भवेल
सिंह: आरोग्यासाठी चालण्याचा व्यायाम करा, कामाची स्तुती
कन्या: प्रतिस्पर्धी वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही
तुळ: नोकरीत बढती वा आर्थिक फायदा मिळेल, मन:शांतीचा लाभ
वृश्चिक: फावला वेळ सत्कारणी लावाल, आनंदी वातावरण
धनु: धाकट्या भावंडाला आपल्याकडून योग्य सल्ला मिळेल
मकर: धन कमवण्याची संधी मिळेल, स्वत:साठी वेळ काढणे गरजेचे
कुंभ: सहकर्मचाऱ्यांना योग्य व विशिष्ट पद्धतीने हाताळल्यास आनंद
मीन: घरात ताबडतोब साफसफाईची कामे हाती घ्या.
Advertisement