For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 25 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  25 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: अप्रत्यक्ष मदत करण्याच्या वृत्तीमुळे हेव्यादाव्यापासून दूर राहाल

Advertisement

वृषभ: कल्पनाविश्वात रमण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यवाही केल्यास उत्तम

मिथुन: सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी बारकाईने अभ्यास करा

Advertisement

कर्क: दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गोत्यात याल, सावधगिरी बाळगा

सिंह: सहनशक्तीची परीक्षा देत आहात, विवेकी निर्णय घ्या

कन्या: व्यावसायिकदृष्टया तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील

तुळ: कामाचा ताण येईल, थकवा जाणवेल, आरोग्य सांभाळा

वृश्चिक: हट्टी स्वभाव सोडून दिल्यास सुखी आयुष्याची किल्ली मिळेल

धनु: बोलण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे उचित

मकर: विरोधक कट कारस्थानात माहीर ठरतील. सावधगिरी बाळगा

कुंभ :बरेच दिवसापासून राग धरलेल्या व्यक्तीचा मूड बदलेल

मीन: गृहोपयोगी वस्तूची खरेदी होईल, स्वत:ला वेळ देणे योग्य.

Advertisement
Tags :

.