आजचे भविष्य रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मानसिक ताण घेतल्यास आरोग्यावर परिणाम होईल
Advertisement
वृषभ: नातेवाईकांपासून दूर राहून शांततेसाठी स्वत:ला वेळ द्या
मिथुन: प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ऊर्जा वापरा
Advertisement
कर्क: योग साधनेने दिवसाची सुरूवात करा. घरात दुरूस्ती करा
सिंह: पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या, विचाराना थारा नको
कन्या: स्वनिंदा महागात पडेल. क्षुल्लक वाद विसरून आनंद घ्या
तुळ: आरोग्य सक्षम राहण्यासाठी व्यसनाला फाटा द्या
वृश्चिक: मन हलके करण्यासाठी कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जा
धनु: हवेत इमले बांधण्यात वेळ घालविण्यापेक्षा काहीतरी करा
मकर: दिलेली उधारी परत मिळेल मनातील गोष्टी स्वकीयांशी बोला
कुंभ: वरिष्ठ व्यक्तीशी वेळ घालवा, मार्गदर्शन वा सल्ला उपयोगी पडेल
मीन: धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, धैर्य व शक्ती पणाला लावा
Advertisement