आजचे भविष्य २० फेब्रुवारी २०२६
06:00 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा, पैसा मालमत्तेत गुंतवा
Advertisement
वृषभ : नातेवाईकांच्या मदतीने व्यवसायात उत्तम प्रगती
मिथुन : पैशासाठी नात्यात कटुपणा आणू नका. पैसा तुमचाच असेल
Advertisement
कर्क : कमकुवत इच्छाशक्तीमुळे भावनिक व मानसिक कमजोरी
सिंह : कार्यालयीन काम फत्ते होईल, सहकारी, वरिष्ठांचे उत्तम सहकार्य
कन्या : चाणाक्ष बुद्धी नवीन गोष्टी त्वरित आत्मसात करेल. प्रयत्न करा
तुळ : आनंद बाहेरील वस्तुत नसून आपल्या आतच असतो याचा प्रत्यय
वृश्चिक : उधारी वसूल होईल. प्रवासात कागदपत्रे सांभाळा
धनु : ध्यानधारणा व योग फायदेशीर, कुटुंबियांचा सल्ला माना
मकर : शांत व स्थिरतेचा आनंद घ्याल, सहकाऱ्यांकडून कौतुक
कुंभ : धन खर्च करताना विचार करा, पुढे उपयोगी पडेल
मीन : गोड बोलून बरेच प्रश्न सुटतील, मानसिक समाधान लाभेल
Advertisement