For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  2 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: कोर्टकचेरीत सरशी होईल, धनलाभाची दाट शक्यता

Advertisement

वृषभ: अध्यात्मिक व्यक्तीच्या आशीर्वादामुळे मन:शांती लाभेल

मिथुन: आर्थिक व्यवहार व वायदे काळजीपूर्वक हाताळा

Advertisement

कर्क: महत्वाच्या योजना मार्गी लागल्याने फायदा होईल

सिंह: घरातील सदस्यांना दिलेले पैसे परत मिळण्याची हमी कमी

कन्या: घरातील आदरणीय व्यक्तीकडून समज दिली जाईल

तुळ: नोकरीत लाभ होण्याची शक्यता, वादापासून दूर राहा

वृश्चिक: अहंकार बाजूला ठेवून कुटुंबात मिसळून वागा

धनु: काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार करू नका

मकर: धनसंचयाचे कौशल्य जाणून घ्या, आरोग्य चांगले

कुंभ: शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी विचार करा.

मीन: आर्थिक तंगीमधून मार्ग मिळेल. समस्या सुटतील.

Advertisement
Tags :

.