For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  19 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: आपल्यासाठी जे चांगले आहे तो निर्णय झटपट घ्या

Advertisement

वृषभ: आपल्याला प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या

मिथुन: अमर्याद सर्जनशीलता व उत्साह फायदेशीर ठरेल

Advertisement

कर्क: अनपेक्षित घबाड मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात सावध राहा

सिंह: कठोर परिश्रम व योग्य प्रयत्न यामुळे चांगले फळ मिळेल

कन्या: बंदिस्त चौकटीत काम करण्याची वृत्ती आरोग्याला मारक

तुळ: नवीन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होईल. वेळेवर आहार घ्या

वृश्चिक: मुलांच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक संभ्रमात पडतील

धनु: स्वप्न प्रत्यक्षात येईल. उत्साहावर नियंत्रण ठेवा

मकर: जबरदस्त इच्छाशक्तीचे फळ मिळेल, परिस्थितीचा सामना कराल

कुंभ: कौटुंबिक वातावरण शांत राहण्यासाठी वाद टाळावेत

मीन: उल्हसित करणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा, आराम मिळेल

Advertisement
Tags :

.