आजचे भविष्य बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळा, ताणतणावावर मात कराल
Advertisement
वृषभ: कर्जाऊ रकमेसाठी प्रयत्नात असाल तर आपले काम होईल
मिथुन: सकारात्मक विचार ठेवा, कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा
Advertisement
कर्क: उधारी फेडण्यासाठी तयारी ठेवा. कामाच्या ठिकाणी कौतुक
सिंह: गुंतवणूक करताना सावधगिरी पाळा.वेळेचा सदुपयोग करा
कन्या: निर्णय घेण्याआधी इतरांची गरज समजून घेण्याचा प्रयत्न करा
तुळ: दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी अनुकुल वातावरण असेल.
धनु: नियमित कष्टाचे आज चीज होईल. पवित्र स्थानी भेट द्याल
मकर: मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा लागेल.
कुंभ: गाजावाजा केल्याने प्रकल्प रखडेल, बारगळेल
मीन: कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रेमापोटी मेहनत करा.मत्सर नको
Advertisement