आजचे भविष्य मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला
Advertisement
वृषभ: सहकर्मी व वरिष्ठ तुमच्या कामाची स्तुती करतील
मिथुन: नात्यात संशय बाळगू नका, हास्यविनोदात राहाल
Advertisement
कर्क: इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुमच्यात आहे.
सिंह: व्यस्त कामामुळे शीघ्रकोपी बनाल, मुलाखतीसाठी चांगला योग
कन्या: सकारात्मक विचार व बौद्धिक क्षमतेमुळे समस्येवर मात कराल
तुळ: व्यापाऱ्यांना नफा मिळाल्याने आनंदी वातावरण
वृश्चिक: दूरवरच्या नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी
धनु: घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असल्यास परत करा
मकर: आपली ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा
कुंभ: इच्छा प्रत्यक्षात उतरण्यासाठी ऊर्जा वापरा, कार्य करा
मीन: लक्षपूर्वक काम केल्यास चमकाल. आरोग्य जपा.
Advertisement