For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 16 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  16 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: ऑनलाईन शॉपिंग कराल, विद्यार्थ्यांचा अभ्यास मनाप्रमाणे

Advertisement

वृषभ: प्रतिष्ठितांचे मार्गदर्शन, एखादी चूक महागात पडेल

मिथुन: आज स्वत:साठी वेळ काढावा, नवा उत्साह वाढेल

Advertisement

कर्क: आपले म्हणणे मांडण्याची वेळ, कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल

सिंह: मित्रंाकडून कामात मदत, आर्थिक स्थिती उत्तम असेल

कन्या: व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक कामे करावीत, निर्णय घ्यावेत

तुळ: कारस्थाने करणाऱ्यांपासून दूर राहा, अतिविश्वास दाखवू नका

वृश्चिक: घरातील वातावरण प्रसन्न राहील, जबाबदारी वेळेत पूर्ण

धनु: तुमच्यातील प्रतिभा व छंद जोपासण्याचा प्रयत्न करा

मकर: नोकरीत बदल करण्यापूर्वी तज्ञांचे मार्गदर्शन घ्या

कुंभ: मत किंवा विचार अचानक बदलून रागात भर पडेल

मीन: कार्यक्षेत्रात लाभ, प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल.

Advertisement
Tags :

.