For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १५ फेब्रुवारी २०२६

06:00 AM Feb 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १५ फेब्रुवारी २०२६
Advertisement

मेष : आवडते काम करा, नशीब फळफळेल. मेहनत कामी येईल

Advertisement

वृषभ : तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायाम करा. आनंदी वार्ता

मिथुन : संघर्ष होईल अशी परिस्थिती टाळणे हिताचे

Advertisement

कर्क : रागावर व खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदेशीर

सिंह : अवास्तव अपेक्षा न ठेवल्यास आनंदाची प्राप्ती

कन्या : लहान मुलांसोबत खेळल्यास मन उल्हसित होईल

तुळ : मौजमजा करण्याचा मूड असेल. एकदम शांत राहाल

वृश्चिक : कलात्मक कामामधून आनंद मिळेल.

धनु : प्रवास फायदेशीर व आनंदाचा असेल

मकर : अन्य लोकांच्या यशाबद्दल कौतुक केल्यास मन आनंदी

कुंभ : रिकामे मन सैतानाचे घर, यासाठी कामात गुंतवा.

मीन : निराशावादी विचारसरणी टाळा, आरोग्य चांगले राहील

Advertisement
Tags :

.