For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 14 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  14 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: प्रवास फायदेशीर असला तरी सामानाकडे लक्ष असू द्या

Advertisement

वृषभ: घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल

मिथुन: समयसूचकता हा गुण आज अनुभवास येईल. आर्थिक लाभ

Advertisement

कर्क: संभ्रम व नैराश्यापासून दूर राहा. मित्रांची साथ खरी ठरेल

सिंह: उदार देताना लेखी व्यवहार केल्यास फायदेशीर

कन्या: आपल्यातील स्वयंसेवी हा गुण उपयोगी पडेल

तुळ: विचार करण्यात वेळ व शक्ती वाया दवडू नका

वृश्चिक: हट्टीपणा दूर सारल्यास सुखाचा सदरा पांघरता येईल

धनु: प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवणे नितांत गरजेचे

मकर: वेळेचा सदुपयोग कराल, मुलांपासून आपल्याला आनंद

कुंभ: खर्च होत असला तरी पैसाही तसाच येत राहील

मीन: चंचल स्वभावाला फाटा दिल्यास खरा आनंद उपभोगाल.

Advertisement
Tags :

.