For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १३ फेब्रुवारी २०२६

06:00 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १३ फेब्रुवारी २०२६
Advertisement

मेष : केवळ गप्पा मारणाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करू नका

Advertisement

वृषभ : एखादे  अवघड काम पूर्ण केल्यामुळे मित्रवर्गात स्तुती होईल

मिथुन : समर्पित होऊन काम केल्यास आर्थिक फायदा होईल

Advertisement

कर्क : दैवी ज्ञानामुळे आत्मिक समाधानाची प्राप्ती होईल

सिंह : व्यावसायिकांना घबाड मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : पैशाचा व्यवहार करण्यापूर्वी विचार करा. सहलीतून आनंद

तुळ : मोठ्या योजना व  संकल्पना असलेल्या व्यक्तीचा सहवास लाभेल

वृश्चिक : गुंतवणूक फायद्याची ठरेल, नव्या संकल्पना फलप्रद ठरतील

धनु : दुसऱ्यांची मन जिंकण्यासाठी पैशाचा अपव्यय करू नका

मकर : वाचनाने ज्ञानात भर घालाल, रागावर नियंत्रण ठेवा

कुंभ : मैत्री टिकवून ठेवण्यासाठी नियोजन करा.

मीन : थोरामोठ्यांच्या आशीर्वादानेच आपली बरीच कामे उरकतील.

Advertisement
Tags :

.