आजचे भविष्य गुरुवार दि. 12 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबियांसोबत वेळ घालवा, एकटेपणावर मात कराल
Advertisement
वृषभ: विचारांना फाटा देण्यासाठी व्यायाम करा, कामात मन गुंतवा
मिथुन: कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा, खंबीर भूमिका घ्याल
Advertisement
कर्क: उधारी मागणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, आनंदी वार्ता कानी येईल
सिंह: विनयशील वागण्याबद्दल स्तुतीसुमने उधळली जातील
कन्या:भावनांवर नियंत्रण ठेवा, भीतीपासून दूर राहा.
तुळ: कामाच्या ठिकाणी आपला वरचष्मा राहील
वृश्चिक: दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळविणे शक्य होईल
धनु: खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल, आर्थिक अडचणीवर मात कराल
मकर: आपल्या स्वभावाने इतराना आनंद मिळेल, सुखसमृद्धी नांदेल
कुंभ: क्रिएटिव्ह कामात स्वत:ला गुंतवा, खर्च करताना सांभाळून.
मीन: सायंकाळी धनलाभ, सुप्त गुणांचा वापर कराल.
Advertisement