आजचे भविष्य बुधवार दि. 11 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: हरवलेली वस्तू अचानक सापडेल, मानसिक समाधान
Advertisement
वृषभ: कामात आघाडीवर राहाल, योजनेनुसार कार्य घडेल
मिथुन: नवीन काम उद्यावर ढकला, चर्चा, वादविवाद यापासून दूर राहा
Advertisement
कर्क: शारीरिक व मानसि स्वास्थ्य लाभण्यासाठी बोलताना सांभाळा
सिंह: मित्रांशी हितगुज साधाला. नशिबाची साथ मिळेल
कन्या: मधुर वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल, प्रवास घडेल
तुळ: सृजनात्मकता दिसून येईल, वैचारिक दृढतेमुळे कामे पूर्ण
वृश्चिक: सगेसोयऱ्यांशी मतभेद होऊ देऊ नका. कामात सावध राहा
धनु: कौटुंबिक जीवनात सुख शांती उपभोगाल, पर्यटनाला जाल
मकर: वसुलीसाठी केलेला प्रवास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
कुंभ: कामात उत्साह वाढविण्यासाठी ध्यान धारणा कराल
मीन: क्रोध व वाणीवर संयम ठेवा. आरोग्य सांभाळा, योग्य दिशा सापडेल
Advertisement