आजचे भविष्य मंगळवार दि. 10 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक स्थिती सुधारेल त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल
Advertisement
वृषभ: अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल
मिथुन: आरोग्यावर बराच पैसा खर्च कराल, विश्वासघाताची शक्यता
Advertisement
कर्क: मित्रमंडळींवर आपली मते लादू नका, आनंदाची उणीव
सिंह: गुंतवलेल्या पैशातून फायदा होण्याची शक्यता.
कन्या: सट्टेबाजीवर लावलेल्या पैशातून नुकसान संभवते
तुळ: थोडा आराम केल्याने थकावट दूर होईल, कुटुंबासमवेत वेळ घालवा
वृश्चिक: धर्मादाय कामात गुंतवा, मन:शांती लाभेल
धनु: भावाकडून आर्थिक सहकार्य व उत्तम पाठिंबा मिळेल
मकर: वेळ न दवडता अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर ऊर्जा खर्च करा
कुंभ: अनपेक्षित स्रोतांद्वारे मिळकत संभवते. आश्चर्यकारक संदेश येईल
मीन: बोलण्यापूर्वी विचार करा. आरोग्याची संपूर्ण सोबत लाभेल.
Advertisement