आजचे भविष्य रविवार दि. 7 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 07, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शांत चित्ताने निर्णय घेतल्यास कोणत्याही कामात यश
Advertisement
वृषभ: कार्यक्षमता वाढीस लागेल, प्रवास योग संभवतो.
Advertisement
मिथुन: शुभवार्ता कानी पडेल, पाहुण्यांची रेलचेल
कर्क: जोडीदाराचे आरोग्य सांभाळा, गरजवंताला मदत करा
सिंह: संयम बाळगल्यास कुटुंबात होणारे गैरसमज टळतील.
कन्या: आवडीच्या क्षेत्राऐवजी योग्य क्षेत्र निवडा. समाधानी व्हाल
तुळ: टोकाची भूमिका न घेता सुवर्णमध्य काढल्यास योग्य
वृश्चिक: आनंदाचे डोही आनंदी तरंग याची प्रचिती येईल.
धनु: जोडीदाराचा गुणदोषांसह स्वीकार केल्यास सुखी कुटुंब
मकर: अनैतिक मार्गाने पैसे मिळविण्याचे धाडस नको.
कुंभ: हव्यास या शब्दाखाली कोणतीही पूर्तता होत नाही
मीन: अडचणीत मनाची खंबीरता असल्यास मार्ग सापडतो.
Advertisement
Next Article