आजचे भविष्य बुधवार दि. 31 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आवडते स्वप्न प्रत्यक्षात साकारेल. उत्साहावर नियंत्रण ठेवा
Advertisement
वृषभ: पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा
मिथुन: खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी नको
Advertisement
कर्क: नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या व्यक्तींच्या सल्ल्याने गुंतवणूक करा
सिंह: रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा घोर चुका घडण्याची शक्यता
कन्या: पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा
तुळ: एखादा मोठा इव्हेन्ट आज आयोजित कराल आनंद मिळेल
वृश्चिक: अस्वस्थतेमुळे भांबावून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळा
धनु: विनयशील वागण्याचे कौतुक होईल, विश्रांती मिळेल
मकर: बोलताना वादग्रस्त विषय टाळा, प्रकृतीची काळजी नको
कुंभ: मित्राच्या सल्ल्याने व्यवहारात फायदा संभवतो. दुहेरी फायदा.
मीन: गुंतवणूक व ध्येय याबाबत गुप्तता पाळा,अन्यथा फसगत
Advertisement