For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  30 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: अज्ञात स्रोताने पैसा हातात येईल, मित्रांसोबत वेळ जाईल

Advertisement

वृषभ: मन:शांतीसाठी एकांतात वेळ घालवाल, वादविवाद मिटतील.

मिथुन: तणावमुक्तीसाठी मुलांमध्ये रमाल, परीक्षेला शांत मनाने जा

Advertisement

कर्क: मूड एकदम ठीक असेल. बोलताना सांभाळून बोला.

सिंह: किमती वस्तू सांभाळा, अनावश्यक ताण दूर होइल

कन्या: धन कामी येईल. भावनिक अडथळे दूर होतील

तुळ: आराम आवश्यक आहे. व्यवसायात प्रगती होईल

वृश्चिक: जादूमय आशादायी वातावरण अनुभवास येइल

धनु: चित्त विचलीत होईल, ध्यान योगामुळे फायदा होईल

मकर: वडीलधाऱ्यांचा सल्ला लाभदायी ठरेल.

कुंभ: अनपेक्षित भेटवस्तू मिळेल, कार्यालयीन समस्या भेडसावतील

मीन: कार्यक्षेत्रात जुन्या कामाचे कौतुक होईल.

Advertisement
Tags :

.