आजचे भविष्य सोमवार दि. 29 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
Advertisement
वृषभ: क्वचित गाठीभेटी होणाऱ्या लोकांशी संपर्क साधा
मिथुन: खर्चावर मर्यादा ठेवा. स्वयंसेवी कार्य कराल
Advertisement
कर्क: रिकाम्या वेळेत नकारात्मक विचारांची मालिका सतावेल.
सिंह: कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासा.
कन्या: व्यवसायातील नुकसान टाळा, वाचारांती पावले उचला
तुळ: देवाण घेवाण करताना सतर्क राहाल तरच फायदेशीर
वृश्चिक: स्वत:साठी वेळ काढा, आपली उणीव अभ्यासा, सुधारा
धनु: अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परिणामांना सामोरे जाल
मकर: चिंता सोडून देऊन आजचा वेळ सार्थकी लावा
कुंभ: भागीदारांच्या पाठिंब्याने व्यवसाय सुरळीत चालेल
मीन: जोडीदाराकडून अनपेक्षित अद्भुत काम होईल.
Advertisement