आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडण्यापूर्वी विचार करा
Advertisement
वृषभ: स्पर्धेमुळे धावपळीचे धकाधकीचे जीवन बनेल
मिथुन: नवीन प्रकल्प राबविण्यास उत्तम, फावल्या वेळेचा सदुपयोग
Advertisement
कर्क: उद्यमशील लोकांसोबत भागीदारी, आजारी व्यक्तीची भेट
सिंह: उच्च प्रतीची कामगिरी हातून घडण्याची शक्यता
कन्या: महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना मर्यादा पाळा
तुळ: घरातील वातावरणात आनंददायी बदल होईल
वृश्चिक: सकारात्मक विचारानी कोणती समस्या दूर कराल
धनु: आजार वा ताणतणावापासून मुक्तता, पाहुण्यांची भेट
मकर: नातलग भेटतील, आनंदी वातावरण, पार्टीचे नियोजन
कुंभ: सकारात्मक दृष्टीकोन व विश्वासामुळे इतरांवर प्रभाव पडेल
मीन: मदतीविना धन कमवाल, मत्सरावर मात कराल
Advertisement