For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  25 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: कामातील चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल.

Advertisement

वृषभ: धनलाभ, स्वत:साठी वेळ काढा, मानसिक शांती मिळेल

मिथुन: सकारात्मक विचारसरणी अंगी बाणा, कार्यालयीन काम फत्ते

Advertisement

कर्क: अधिकाधिक ज्ञान व्यक्तिमत्वाला धार देईल

सिंह: आशावादी राहा, कष्टाचे चीज होईल, आत्मविश्वास वाढेल,

कन्या:  आरोग्य तंदुरूस्त, गुंतवण्tक फायदेशीर ठरेल.

तुळ: हरवलेला उत्साह परत मिळविण्यास फायदेशीर ठरेल

वृश्चिक: आर्थिकस्थिती थोडी कमजोर होईल. उधारीतून मुक्त व्हाल

धनु: नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. पडताळा घेऊन पाहा

मकर: पटकन रागावणे अडचणीत टाकू शकते. आकस्मिक निर्णय नको

कुंभ: वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. स्वत:ला वेळ द्या

मीन: वजनावर नियंत्रण ठेवा, आनंदी दिवस असेल.

Advertisement
Tags :

.