आजचे भविष्य बुधवार दि. 24 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: व्यापारात मजबुती येण्यासाठी महत्वाचे पाऊल उचला
Advertisement
वृषभ: सहकाऱ्यांशी चातुर्याने व्यवहार करा, तणावमुक्त राहा.
मिथुन: बचत केलेल्या धनाचा आज उपयोग होईल, समाधानी असाल
Advertisement
कर्क: सट्टेबाजीपासून दूर राहा. तुमच्या कामाविषयी कुतूहल वाढेल
सिंह: तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष केल्यास फायदा
कन्या: आवडीचे छंद जोपासताना आनंद वाटेल. स्वत:साठी वेळ काढा
तुळ: निष्काळजीपणामुळे आजार वाढण्याची शक्यता
वृश्चिक: मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे आर्थिक समस्या मिटतील.
धनु: दागिन्यांमधील गुंतवणूक समृद्धी आणेल, फायदेशीर ठरेल.
मकर: कमिशन, लाभांश वा मानधन यामुळे फायदा होईल
कुंभ: कोणताही व्यवहार करताना आपले हित जपा.
मीन: महत्वाची कामे इतरांच्या मदतीविना कराल.
Advertisement