आजचे भविष्य मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: येणारा काळ खूप चांगला आहे, उल्हसित राहा
Advertisement
वृषभ: ध्यानधारणा व योगाद्वारे शांती मिळेल, आनंदी वातावरण
मिथुन: गुंतवणुकीपासून सावध, घरी पाहुण्यांची रेलचेल
Advertisement
कर्क: आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी देण्यास योग्य
सिंह: कौटुंबिक जबाबदाऱ्या, मनावर दडपण, मैत्री होईल
कन्या: रागावर नियंत्रण ठेवा, कार्यालयात गोडीने वागा.
तुळ: देणेदारांकडून वसुली, योजना अंतिम स्वरूपा साकारतील
वृश्चिक: उच्च बौद्धिक क्षमतेमुळे सर्वांवर मात कराल
धनु: पैशाचा खर्च सढळ हस्ते कराल, नवीन संकल्पनाना उजाळा
मकर: आर्थिक स्थिती सुधारली तरी वायफळ खर्च कमी करा
कुंभ: व्यक्तिमत्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा
मीन: निराशा दूर करा, कष्टाचे चीज होईल, सुखदु:खे वाटून घ्या
Advertisement