आजचे भविष्य सोमवार दि. 22 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अतिरिक्त ऊर्जा व प्रचंड उत्साह काम करण्यास प्रवृत्त करेल.
Advertisement
वृषभ: काही समस्या आल्या तरी वास्तववादी राहा. मार्ग निघेल.
मिथुन: रिकामा वेळ कुटुंबासोबत घालवाल. वादविवाद नको.
Advertisement
कर्क: दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल, स्वत:साठी वेळ द्या
सिंह: नवीन करार वा गुंतवणूक करताना घाई नको.
कन्या: वादविवादाने मूड व वेळ दोन्हींचा अपव्यय करू नका.
तुळ: अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल, काळजी नको.
वृश्चिक: खूप विचारांती मार्ग काढा, आर्थिक फसगत होण्याची शक्यता
धनु: धनसंचय करा, अपयशातून काही धडे घ्याल.
मकर: स्वादिष्ट पक्वान्न खाण्याची संधी मिळेल.
कुंभ: लोकांमध्ये मिसळण्याची संधी मिळेल, कुटुंबात आपुलकी वाढेल.
मीन: पाहुण्यांच्या आगमनाने कार्यक्रमात बदल, मूड खराब.
Advertisement