For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 21 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  21 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: आज धन कमावण्यासाठी भरपूर संधी मिळेल.

Advertisement

वृषभ: कोणत्याही परिस्थितीत मनावर ताण येऊ देऊ नका

मिथुन: ध्यानधारणेने अध्यात्मिक व भौतिक लाभ मिळेल

Advertisement

कर्क: बाहेरील कामामुळे मनावर ताण येईल.

सिंह: तंदुरूस्त आरोग्यामुळे बरीच कामे उरकून घ्याल

कन्या: वेळ आणि धन वाया घालवू नका सत्कारणी लावा.

तुळ: मतभेदामुळे त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल,

वृश्चिक: अडचणीवर हसत हसत मात करणे हितावह ठरेल

धनु: आरोग्याची साथ नसल्याने प्रवास टाळणे हिताचे ठरेल

मकर: मिळालेला पैसा खर्च करण्याकडे कल असेल, आवरा

कुंभ: तणावमुक्त राहाल, घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर

मीन: तणावाचा सामना करावा लागेल, नवी स्वप्ने, आशा बाळगाल

Advertisement
Tags :

.