आजचे भविष्य १९ डिसेंबर २०२५
06:00 AM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आरोग्याची उत्तम साथ, कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल
Advertisement
वृषभ : कामातील प्रगतीमुळे जुजबी ताण येईल. व्यर्थ चिंता सोडा.
मिथुन : वरिष्ठांचे दडपण व घरातील कलह तुमचा ताण वाढवू शकतो.
Advertisement
कर्क : नवीन करार लाभदायक, गुंतवणूक करताना गडबड नको
सिंह : विद्यार्थ्यांना टाईम इज मनी हे सूत्र लक्षात घ्यावे.
कन्या : श्रमसातत्य ठेवा. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते.
तूळ : वडीलधाऱ्यांचा सल्ला व्यवहारात उपयोगी पडेल
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांना बढतीचे योग
धनु : आत्मविश्वासाने कामे करा, मेहनतीने कामे केल्यास यशप्राप्ती
मकर : महत्वाचे निर्णय घ्याल, प्रवासाने थकवा जाणवेल.
कुंभ : तज्ञांशी बोलणी करूनच निर्णय घ्या. व्यसनापासून दूर राहा
मीन : आनंदी राहण्यासाठी हट्टी स्वभावाचा त्याग करा.
Advertisement