आजचे भविष्य १८ डिसेंबर २०२५
06:00 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : ब्द्धीमत्तेच्या जोरावर रागावर नियंत्रण ठेवा. आनंदी दिवस जाईल
Advertisement
वृषभ : बनवलेली आर्थिक योजना फलदायी ठरेल, मनोरंजन होईल
मिथुन : गुंतवणूक फायदेशीर ठरेल, जोडीदाराचे मन दुखवू नका
Advertisement
कर्क : सार्वजनिक कार्यात सहभाग असेल, धनसंचयाचे कौशल्य जपा
सिंह : व्यापारात नफा, कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कन्या : अहंकारी वृत्ती सोडून कुटुंबात मनातील गोष्टी शेअर करा
तुळ : शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर, नवीन मित्र जोडाल
वृश्चिक : कार्यालयीन सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागा, नोकरीत स्थिरता
धनु : जबरदस्त इच्छाशक्तीमुळे कोणतीही परिस्थिती सहज हाताळाल
मकर : आशा आकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता, योग्य सल्ला घ्या
कुंभ : विचारांती योग्य निर्णय घ्याल, मुलांकडे लक्ष असू द्या
मीन : धनाला व्यर्थ खर्च करू नका, लाभदायी दिवस ठरेल.
Advertisement