For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 17 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  17 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: कामाचे श्रेय दुसरेच लाटतील, गर्भवतींनी तब्येत सांभाळावी

Advertisement

वृषभ: एकाग्रतेने काम करा. भावनिक गुंत्यात अडकू नका

मिथुन: अनाहुत भीतीमुळे तब्येतीवर परिणाम, व्यर्थ कामात वेळ जाईल

Advertisement

कर्क: तणावापासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक.

सिंह: आर्थिक देवघेव करताना सावधगिरी बाळगा.

कन्या: लोक काय बोलतात याबाबत ना खंत ना खेद, असे राहा

तुळ: आज काहीतरी निराळे करावेसे वाटेल. आठवणींना उजाळा

वृश्चिक: मित्रांच्या संगतीत वेळ वाया जाईल, मौजमजा करण्याचा मूड असेल

धनु: कार्यालयात आवडीचे काम करण्याची संधी मिळेल

मकर: व्यावसायिक करार मदार करताना भावनांवर नियंत्रण ठेवा

कुंभ: कुटुंबातील सदस्यांच्या स्वभावामुळे घरात उत्साह

मीन: मनावर दबाव येईल, प्रवासामुळे नवीन व्यवसायाची संधी

Advertisement
Tags :

.