For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025

06:14 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  16 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: इतरांवर जबरदस्ती नको, त्यांच्या आवडीनिवडी जोपासा

Advertisement

वृषभ: कठोर परिश्रमांती अपेक्षित ध्येय गाठाल, माघार घ्याल.

मिथुन: नवे तंत्रज्ञान शिकाल, कौशल्य वाढविण्यास उत्तम काळ

Advertisement

कर्क: कामाच्या ठिकाणी प्रभाव पडेल, अतिखाणे टाळा

सिंह: ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल, रिकामा वेळ अशक्य

कन्या: गुप्त वार्ता केवळ तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवा.

तुळ: बोलण्यापूर्वी विचार करा, कोणाचेतरी मन दुखावेल

वृश्चिक: धनसंचयासाठी ज्येष्ठांचा सल्ला अंमलात आणा

धनु: वादविवादापासून दूर राहिल्यास प्रसिद्धी.

मकर: अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता, प्रवास सांभाळून

कुंभ: रागावर नियंत्रण ठेवा, अडचणीवर चातुर्याने मात कराल

मीन: अप्रत्यक्ष मदत करण्याचा स्वभाव डोके वर काढेल

Advertisement
Tags :

.