आजचे भविष्य सोमवार दि. 15 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 15, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, मत्सर वा द्वेष करू नका.
Advertisement
वृषभ: दीर्घआजारापासून सुटका. मोठा खर्च घरात वादंग माजवेल
Advertisement
मिथुन: आपल्या मूळ चांगल्या स्वभावात बदल करू नका.
कर्क: दूरच्या नातेवाईकांचे आगमन होईल, वेळ वाया जाईल
सिंह: उत्साही राहण्यासाठी संगीतादी साधनांचा वापर करा
कन्या: एकांतात वेळ दवडणे पसंत कराल, भाऊक व्हाल
तुळ: स्थावर इस्टेटीत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा
वृश्चिक: पैशाची देवघेव करण्यापूर्वी विचार करा. उसनवारी नको.
धनु: सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये गुंतवा, अन्यथा पश्चात्ताप
मकर: मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. समस्या सोडवाल
कुंभ: यश हातातोंडाशी येताना उत्साह कमी झाल्याची जाणीव
मीन: आवडता छंद जोपासाल, विरंगुळा होईल.
Advertisement
Next Article