आजचे भविष्य रविवार दि. 14 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा, आहारावर नियंत्रण.
Advertisement
वृषभ: जोडीदारावर विश्वास ठेवा, विस्मरणातील व्यक्तीची भेट.
मिथुन: कुटुंबातील लोकांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग
Advertisement
कर्क: आवडीचे वाचन कराल. नातेसंबंध तोडू नका.
सिंह: घरातील पसारा आवरण्यात वेळ जाईल, थकवा येईल
कन्या: धन खर्च करण्यापूर्वी विचार करा, हास्य हाच उपाय
तुळ: पार्टीत वेळ जाईल, स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको.
वृश्चिक: कुटुंबात वर्चस्व ठेवण्याचा स्वभाव बदला अन्यथा ताण
धनु: घरात कोणतेही बदल करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
मकर: कामानिमित्त खासगी कार्यक्रमाला जण्याची संधी मिळेल.
कुंभ: गरजुंना मदत करून समाधान घ्याल. सावधगिरी पाळा
मीन: अज्ञात व्यक्तीसोबत वाद घालू नका. गोडीगुलाबी राखा
Advertisement