For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  27 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: अनुभवावरुन बोध घेऊन आज आत्मविश्वास वाढेल

Advertisement

वृषभ :निराशा झटकून कामाला लागा आपल्याला यश मिळेल

मिथुन: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाद घालू नका

Advertisement

कर्क: कोणाशी जास्त बाचाबाची करू नका, वाद घालू नका

सिंह: आत्मविश्वास वाढवा.कामे करा, यश नक्की

कन्या: घरात कोणीही उलट बोलले तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका

तुळ: विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे,

वृश्चिक: गैरसमज होणार नाही, असे वागणे बोलणे असू द्या

धनु: घरात अशी घटना घडू शकते की तुम्हीच धीर द्यावा लागेल

मकर: आजारी व्यक्तींचे स्वास्थ्य बिघडेल, आरोग्य सांभाळा

कुंभ: व्यापार विस्तारण्यासाठी घरचे मदत करतील योगदान देतील

मीन : धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल.

Advertisement
Tags :

.