आजचे भविष्य शनिवार, दि. 24 ऑगस्ट 2024
05:01 AM Aug 24, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: घरातील वातावरण आनंदी असेल, आजचा दिवस शुभ असेल
Advertisement
वृषभ: आत्मचिंतन करण्याची गरज आहे, चुका शोधून त्या मान्य करा
Advertisement
मिथुन: व्यवसायानिमित्त नवीन ओळखी होतील त्यातून फायदा
कर्क: कार्यक्षेत्री मानहानीची शक्यता सरकारी नियमांचे पालन करा
सिंह: पूर्वी केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल
कन्या: घरातील मोठ्या संपत्तीमुळे वाद होण्याची शक्यता
तुळ: उष्णतेचे त्रास होऊ शकतात ऍसिडिटी आम्लपित्त वाढू शकते
वृश्चिक: सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता व नावलौकिक होईल
धनु: आत्मविश्वास वाढून नवीन काही योजना आखाल
मकर: चुकीच्या लोकांच्या संगतीने चुकीचे निर्णय घेऊ शकता
कुंभ : अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या मगच मोठ्या गुंतवणूक करा
मीन: अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते, योग्य तो निर्णय घ्या
Advertisement
Next Article