महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २३ ऑगस्ट २०२४

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : कामावरील दुर्लक्ष नुकसानदायी ठरेल, एकाग्रतेने कामे करा

Advertisement

वृषभ : प्रवास किंवा यात्रा अशा व्यवसायात प्रगती व धनलाभ

Advertisement

मिथुन : आजचे काम आजच करा उद्यावर ढकलू नका

कर्क : आपण केलेल्या कामाची दखल घेतली जाईल

सिंह : निर्णय घेताना दोन्ही बाजूने विचार करा

कन्या : शब्द जपून वापरा, मनावर व शब्दांवर ताबा ठेवा

तुळ : अति मोह, स्वार्थ टाळा  अपेक्षाभंग होऊ शकतो

वृश्चिक : वैवाहिक व कौटुंबिक जीवनात अडचणी सांभवतात

धनु : भागीदाराच्या व्यवसायात लाभ होतील, नवीन मार्ग व संधी लाभेल

मकर : मित्रांच्या सल्ल्याने व मदतीने आजची कामे पूर्ण होतील

कुंभ :  संततीच्या आरोग्याविषयी काळजी वाटेल, चिंता सतावेल

मीन :  मिळालेल्या संधीचा सदुपयोग करता येईल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article