महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मोठे अधिकार प्राप्त होतील आपले महत्त्व इतरांना समजून येईल

Advertisement

वृषभ: जिवलग मित्र-मैत्रिणींची भेट होईल, कामातील कुशलता वाढेल

Advertisement

मिथुन: कनिष्ठ बंधू अथवा संतती यांच्यामुळे नावलौकिक होईल

कर्क: संसर्गजन्य रोगांपासून लांब राहा, सार्वजनिक ठिकाणे टाळा

सिंह: कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल, जुने वाद मिटतील

कन्या: आरोग्याची विशेष काळजी घ्या, पथ्यपाणी पाळा

तुळ: अनुकूल दिवस असेल मनाप्रमाणे व्यापारात यश मिळेल

वृश्चिक: निसर्गरम्य वातावरणाचा लाभ घ्याल, आनंद, शांती लाभेल

धनु  : शासकीय कामात यश मिळेल, अडचणी दूर होतील

मकर: धाडसाने कामे कराल आत्मविश्वास प्रबळ होईल

कुंभ: धाडसाने निर्णय घ्यावे लागतील, कर्तृत्वाला प्राधान्य द्याल

मीन :  कुटुंबात एकोपा वाढेल पारिवारिक सुख लाभेल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article