महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 17 ऑगस्ट 2024

06:05 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: थोर पुरुषांची आज संगत लाभेल, ज्ञानात भर पडेल

Advertisement

वृषभ: नकारात्मक व्यक्ती व विचार यांच्यापासून लांब राहणे हितकारक

Advertisement

मिथुन:  विनाकारण वाद विवाद वाढतील गुप्त शत्रू त्रास देतील

कर्क: संमिश्र दिवस ठरेल महत्त्वाच्या कामांना स्थगिती मिळेल

सिंह: भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल, मनाप्रमाणे आहार विहार

कन्या:  कामाचा बोजा वाढेल अतिरिक्त कामे करावे लागतील

तुळ: कुटुंबासोबत वेळ घालविता येईल आर्थिक लाभ मनाप्रमाणे

वृश्चिक: व्यसनी मित्रांपासून लांब राहा, धोका संभावतो

धनु:  येणाऱ्या अडचणी दूर होतील धैर्याने त्यावर मात कराल

मकर: आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, शारीरिक थकवा होईल

कुंभ : कामाच्या ठिकाणी आपला दबदबा वाढेल अधिकारात वाढ

मीन: दिलेले शब्द पाळा, ज्येष्ठ व वरिष्ठ यांच्याशी वाद टाळा

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article