For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १४ ऑगस्ट २०२५

06:00 AM Aug 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १४ ऑगस्ट २०२५
Advertisement

मेष : मनासारखी कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या.

Advertisement

वृषभ : पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. विनाकारण खर्च

मिथुन : काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी

Advertisement

कर्क : सुरुवातीला अनुकूल दिवस आहे. अचानक लाभ होतील.

सिंह : नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील.

कन्या : सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. यश मिळेल.

तुळ : धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात मात्र फसवणूक

वृश्चिक : दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. आर्थिक भरभराट

धनु : वत्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. प्रवासात अडथळे

मकर : व्यावसायिक प्रांतात यश. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.

कुंभ : प्रवास घडतील. खर्च वाढेल. मन:स्ताप संभवतो.

मीन : कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.