महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 13 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: प्रेम संबंध व बिघडलेले नातेसंबंध यात सुधारणा होईल

Advertisement

वृषभ:घरगुती वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी

Advertisement

मिथुन: आर्थिक अडचणी दूर होतील, अचानक धनलाभ होईल

कर्क: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, वेळ द्यावा लागेल

सिंह: नवीन प्रयोग व उपक्रम लाभदायी ठरतील, यश मिळेल

कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग यशस्वी ठरतील, वृद्धी होईल

तुळ: आज शत्रूसुद्धा मित्र होतील गैरसमज दूर होतील

वृश्चिक: कामात किंवा नोकरीत अचानक बदल करावा लागेल

धनु:  भौतिक सुखाचा लाभ घ्याल मौजमजा करा

मकर: अतिप्रिय व आवडीच्या वस्तूचा लाभ होईल

कुंभ:  वरिष्ठांचे बोल ऐकावे लागतील, काही घटनांमुळे नैराश्य

मीन : अध्यात्म गुरू लाभतील मन:शांती लाभेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article