For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १२ ऑगस्ट २०२५

06:00 AM Aug 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १२ ऑगस्ट २०२५
Advertisement

मेष : श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे नव्या कल्पना सुचतील.

Advertisement

वृषभ : खर्चाच्या बाबतीत सतर्क राहा. उतावीळपणे निर्णय घेऊ नका.

मिथुन : कुटुंबासाठी आनंददायी बातमी येईल. योजना पटवून द्याल.

Advertisement

कर्क : नकारात्मक विचार काढून टाका. आर्थिक फायदा संभवतो.

सिंह : पूर्ण विचारांती गुंतवणूक करा. तुमच्या कार्यपद्धतीबद्दल कुतूहल.

कन्या : नवीन प्रकल्प घेण्यापूर्वी नीट विचार करा.

तुळ : मर्यादेबाहेर खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी धावपळीचा दिवस

वृश्चिक : नशिबाची साथ मिळेल. पूर्वी केलेली मेहनत फळाला येईल.

धनु : दृष्टिकोन विस्तारेल, व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल, आर्थिक लाभ

मकर : तडकाफडकी घेतलेला निर्णय महागात पडू शकतो.

कुंभ : स्पष्टवत्तेपणा, भावनांना आवर घाला.

मीन : पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.