महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 7 ऑगस्ट 2024

06:23 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: योग्य व अयोग्य याची जाणीव होईल, दु:खाचे कारण मिटेल

Advertisement

वृषभ:अति आशा निराशाचे कारण ठरेल, संयमी राहून कामे करा

Advertisement

मिथुन:  सहकर्मींची उत्तम साथ लाभेल, अडचणींवर मात कराल

कर्क: इच्छेविरुद्ध आज कामे होतील किंवा करावी लागतील

सिंह: महत्त्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण होतील, आळस झटकून कामे करा

कन्या: उत्तम गुरू लाभतील वैचारिक मतभेद दूर होतील

तुळ: राजकारणापासून दूर राहा असत्य वचन करू नका

वृश्चिक: नवीन विद्या संपादन करता येईल, बौद्धिक क्षमता वाढेल

धनु  : आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा लाभ घेता येईल

मकर: आपल्या मेहनतीप्रमाणे फळ मिळेल, मेहनत वाढवावी लागेल

कुंभ: वृद्ध व्यक्तींची सेवा घडेल आशीर्वाद लाभेल, समाधान मिळेल

मीन : अति चिंता करणे आरोग्यास हानिकारक, आरोग्य जपा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article