आजचे भविष्य सोमवार दि. 5 ऑगस्ट 2024
06:01 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: धार्मिक व प्रसन्न वातावरण असेल, नवीन संकल्प कराल
Advertisement
वृषभ: करत असलेल्या कामाला प्राधान्य द्या, कर्म महत्त्वाचे ठरेल
मिथुन: दैवी उपासना वाढेल, पुण्य कर्म हातून घडेल
Advertisement
कर्क: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल
सिंह: अधिकारी किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांची मर्जी सांभाळावी लागेल
कन्या: मनातील संकल्प किंवा गुपित इतरांकडे शेअर करू नका
तुळ: अति आत्मविश्वास व नको तिथे दाखविलेले धाडस त्रासदायक
वृश्चिक: शत्रूवर विजय मिळवता येईल, मनाप्रमाणे कार्य साधाल
धनु: आरोग्यासंबंधित नवीन प्रश्न उपस्थित राहतील, काळजी वाटेल
मकर: संततीच्या इच्छा पूर्ण कराल, वेळ व धन खर्च करावा लागेल
कुंभ: गहाळ झालेली वस्तू सापडेल संकट दूर होईल
मीन: अभ्यास वाढवा, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा
Advertisement