आजचे भविष्य २ ऑगस्ट २०२४
06:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आजच्या कामानुसार तात्काळ फल मिळेल
Advertisement
वृषभ: धनवृद्धी, प्रिय व्यक्तीसाठी मनाप्रमाणे धन खर्च करता येईल
मिथुन: मन प्रसन्न असेल, सकारात्मक विचार करा, संमिश्र घटना घडतील
Advertisement
कर्क: गुरुजनांचे सान्निध्य लाभेल धार्मिक वातावरण असेल
सिंह: आपल्या कामात प्रगती साधता येईल, आत्मविश्वास वाढेल
कन्या: कनिष्ठ बंधू अथवा संतती यांच्यामुळे आपला नावलौकिक
तुळ: आलेले संकट थोडक्यात टळेल, अति घाई करू नका
वृश्चिक: काही घटना हितावह असतील, नैराश्य बाळगू नका
धनु: पूर्वार्धात मरगळ जाणवेल उत्तरार्धात उत्साह राहील
मकर : त्वचेसंबंधित जुने आजार उद्भवू शकतात, काळजी घ्या
कुंभ: संमिश्र दिवस असेल नुकसानीची भरपाई होईल
मीन: नवीन नाती जुळून येतील अनुकूल दिवस ठरेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement